आलेगाव येथे पोलिसांचा रूट मार्च कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी येणारे सन उत्सव शांततेत पार पडावे -ठाणेदार योगेश वाघमारे

KHOZ MASTER
1 Min Read

प्रतिनिधी योगेश नागोलकार

 

पातूर :- तालुक्यांतील चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोलिस दुरक्षेत्र आलेंगाव येथील येणाऱ्या सन उत्सव जयंती लक्षात घेता पोलिसांनी पूर्ण गावामध्ये रूट मार्च काढण्यात आला . तसेच गावातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी येणारे सन उत्सव शांततेत पार पडावे या करीता आलेगाव पोलिस दुरक्षेत्र येथील शांतता समितीची बैठक घेण्यात आली येणारे सन उत्सव जयंती गावातील शांततेने पार पाडावे तसेच डीजे चा वापर न करता. बँड पथकाचा वापर केला तर अनेकांना रोजगार उपलबध होईल असे ठाणेदार योगेश वाघमारे यांनी सांगीतले योगेश वाघमारे ठाणेदार गणेश महाजन पोलिस उपनिरिक्षक अनील राठोड उपनिरिक्षक देशमुख दादाराव आढाव उमेश सांगळे दत्ता हिंगणे भगवान शिंदे हर्षल गीते करवते शेजोले सह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

0 9 7 2 2 5
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *