शेतकरी पॅनल ची नियोजन बैठक संपन्न

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी विशाल गवई अकोट /आज दिनांक ०१ एप्रिल २०२३ रोजी माजी आमदार संजय गावंडे यांच्या निवासस्थानी अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक संबधित स्व.लक्ष्मणराव गावंडे प्रणित शेतकरी पॅनलची निवडणूक अनुषंगाने नियोजन बैठक संपन्न झाली.यावेळी निवडणूक प्रचारसंदर्भात नियोजन करण्याबाबत समस्त पदाधिकारी व उपस्थितांचे मते मत जाणून घेतले.याप्रसंगी शेतकरी पॅनल चे माजी आमदार संजय गावंडे,डॉ.गजानन महल्ले,डॉ.प्रमोद चोर,संजय मानकर,जयदेवराव साबळे,कांशीराम साबळे,प्रदीप वानखडे,सतीश हाडोळे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,शिवसेना गटनेते मनीष कराळे,जिल्हा समन्वयक श्याम गावंडे,तालुका प्रमुख ब्रम्हा पांडे,राजू रावनकार,विक्रम जायले,उमेश पवार,तुषार पाचकोर,ज्ञानेश्वर ढोले,संजय रेळे,मीनाताई उईके,विलास मेंढे,धीरज गीते,विलास ठाकरे,किशोर वडतकार,प्रवीण डीक्कर,मनोज खंडारे,अमोल पालेकर,संजय गयधर,अमोल बदरखे,प्रफुल बदरखे,गोवर्धन आवारे,सोपान साबळे,विजय बोन्द्रे, मुकेश ठोकड,संजय झामरे,गजानन दौड,सुभाष म्हैसने,शेषराव ढोबाळे,उमेश आवारे,माधवराव भोरे,मोहन गावंडे,विजय ढेपे,गोवर्धन म्हसाळ,डॉ.अरविंद लांडे,कांतीराम गहले,दीपक इंगळे,निनाद मानकर,रमेश खिरकर,प्रदीप चोर,राजू भालतीलक,किरण शेंडे,उमेश आवारे,अक्षय वाघोळे,सुभाष सुरत्ने,रोशन पर्वतकर,संजय रेळे,अमोल काळने,दीपक इंगळे,संतोष जगताप,प्रशांत येउल,नंदू बोन्द्रे, शैलेश इंगोले,कमल वर्मा,गोपाल मोहोड,निखिल कोल्हे,कार्तिक गावंडे,संजय कराळे,मनीष कराळे,जितू चंडालिया,अंकुश बोचे,संतोष ठाकरे,शरद नहाटे,निळकंठ मेतकर,राजू खंडेराव,दीपक मुंडोकार,शुभम म्हैसने,प्रथमेश बोरोळे इ.शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी,सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,सोसायटी सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी पॅनल चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

 

0 9 3 7 4 1
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *