कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक संदर्भात वंचितची अकोट तालुका आढावा बैठक

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी विशाल गवई अकोट /बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे यांच्या मार्गदर्शनात अकोट तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची होऊ घातलेल्या निवडणूक संदर्भात वंचित बहुजन आघाडी अकोट तालुका आढावा बैठक २५ मार्च शनिवार रोजी शासकीय विश्रामगृह अकोट येथे वंचित बहुजन आघाडीचे अकोट तालुका अध्यक्ष चरण इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी तालुका महासचिव रोशन पुंडकर संघटक सुरेंद्र औईंब कोषाध्यक्ष निलेश झाडे,काशिरामजी साबळे,मुस्ताक पटेल,माजी तालुकाध्यक्ष संदीप आग्रे,दिवाकर गवई, संजय पुंडकर,मनोहर शेळके,मुश्ताक शाहा,शत्रुघ्न नितोने,डॉ.ज्ञानेश्वर मानकर,प्रशांत मानकर,संजय कासदे,मयूर सपकाळ,आशिष रायबोले, प्रकाश राऊत, सुनील वाकोडे,भाऊराव धांडे, दिनेश सरकटे,गटनेते धिरज सिरसाट, रामकृष्ण मिसाळ ,लखन इंगळे ,बुध्दभुषण गावंडे,सरपंच दिगंबर पिंप्रराळे,संजय धांडे, योगेश आग्रे ,विनोद अस्वार, शिवदास बुटे,यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

0 9 3 7 4 1
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *