आलेगाव येथे बेरोजगार तरुणाची आत्महत्या

Khozmaster
0 Min Read

आलेगाव प्रतिनिधी

आलेगाव : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाण्यांतर्गत आलेगाव येथील एका बेरोजगार युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. राहुल भगवान वानखेडे (वय 25 वर्षे) असे मृताचे नाव आहे. बारावीपर्यंत शिकलेल्या राहुलवर संपूर्ण घराची जबाबदारी होती. राहुलच्या कुटुंबात दोन भाऊ आणि आई आहे. राहुलला रोजगार मिळाला नाही, कुटुंब चालवण्यासाठी राहुलकडे पर्याय नव्हता, म्हणून त्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असे बोलले जात आहे.

0 9 4 6 8 9
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *