
मुंडगाव ग्रामपंचायत मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
प्रतिनिधी विशाल गवई अकोला
मुंडगाव येथे ग्रामपंचायत मध्ये मोठ्या उत्साहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या फोटोला मुंडगाव ग्रामपंचायतचे सरपंच मीनाताई उईके यांच्या हस्ते हरार पण करण्यात आली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर थोडक्यात प्रकाश टाकण्यात आला.. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित. सरपंच मीनाताई उईके. उपसरपंच तुषार पाचकोर. पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर दहिभात. ग्रामविकास अधिकारी गणेश जाधव. इमरान खान. विलास ठाकरे. आरती गवई. दीपक मुंडोकार. भीमराव सरकटे. अजिज अहमद. भास्कर पोहरकर. भगवान गावंडे. सुरेश गवई. जुगल चिंचोलकर. अरविंद फुशे. अनिल गाढे. नितीन गाडगे व गावकरी मंडळी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
Users Today : 37