वंचित’च्या वतीने अकोट येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*

Khozmaster
1 Min Read

 

* प्रतिनिधी विशाल गवई अकोट

 

वंचित बहुजन आघाडी,व शहराच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पक्ष कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्रिशरन व पंचशील म्हणून अभिवादन करण्यात आले.यावेळी पक्ष कार्यालय येथे रक्तदान ,फळ वाटप ,उन्हाचा पारा पाहता रिक्षाचालकांना दुपट्टे वाटप करण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष चरण इंगळे, महासचिव रोशन पुंडकर, संघटक सुरेंद्र औईंबे,प्रदीप वानखडे,काशिराम साबळे,सुनील अंबळकार,सै.शरीफ राणा,रशीद मेंबर, डॉ.गणगणे,सुभाष तेलगोट, रामकृष्ण मिसाळ,अतुल अढाऊ, लखन इंगळे विशाल आग्रे,गौतम पचांग, शत्रुघ्न नितोने, दिनेश सरकटे,सुनील घनबहादूर, गटनेते धीरज शिरसाट, चंदू बोरोडे,जमु पटेल,उपाध्यक्ष मंदा कोल्हे,तालुकाध्यक्षा सुनिता हिरोळे,लता काबळे,चित्रा तेलगोटे,ललिता तेलगोटे,अर्चना वानखडे,करूणा तेलगोटे,मिरा तायडे वर्षा बेराड,विशाल तेलगोटे ,भाऊराव धांडे, हरिहर पळसकर,सदानंद तेलगोटे अक्षय तेलगोटे,इश्वदास झासकर,इम्रान खान प्रकाश राऊत, दिपक तेलगोटे,गोलु जुनघरे,भुषण घनबहादूर, संतोष इंगळे, दिनेश धांडे, सुगत वानखडे,योगेश आग्रे,राहुल इंगळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी कार्यकर्ते व पदअधिकारी उपस्थित होते.

0 9 4 5 5 0
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *