
*अकोट प्रतिनिधी*
भारतीय संघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण सरपंच सुनिताताई सोनोने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच सुनिताताई प्रमोद सोनोने ,उपसरपंच सौ.अनिताताई महेंद्र गवई ग्रामपंचायत सदस्य अमन गुलाबराव गवई ,सौ राधाताई लायडे ,प्रतिमा भढ ,रुपालि वानखडे ,तंटामुक्ति अहमद खान ,कर्मचारी राजेश रंधे ,आंगनवाडी सेविका शारदा भुडके रंधेताई ,तसेच गावातील नागरिक गुलाबराव गवई, साहेबराव गवई ,महेंद्र गवई, सुभाष गवई, प्रदिप गवई, यश गवई ,तसेच गावातील बहुसंख्य भिमसैनिक उपस्थित होते.
Users Today : 33