मुंडगाव येथील दलित वस्ती मधील केलेल्या सिमेंट रस्त्याचे निकृष्ट केलेल्या कामाचे आठ दिवसात पडले पितळ उघडे 

Khozmaster
2 Min Read

 

मुंडगाव येथील दलित वस्ती मधील केलेल्या सिमेंट रस्त्याचे निकृष्ट केलेल्या कामाचे आठ दिवसात पडले पितळ उघडे

• निकृष्ट रपटा बांधून झाले आठच दिवस

• बांधकाम केलेल्या रपट्यामुळे अपघाताला मिळत आहे आमंत्रण

प्रतिनिधी विशाल गवई अकोट

मुंडगाव ग्रामपंचायत अंतर्गत प्रभाकर गवई यांच्या घरापासून ते राजकुमार गवई यांच्या घरापर्यंत जि.प.अकोला दलित वस्ती सुधार विकास योजने अंतर्गत अंदाजे पंधरा लाखाचे जवळपास निधी मंजूर झाला असून या परिसरातील रस्ता व संबधित नालीवर रपटा बांधून आठ दिवसाचाच कालावधी झाला असून निकृष्ट झालेल्या बांधकामाचे पितळ उघडे पडले असून या रस्त्यावरील नालीवर बांधण्यात आलेल्या रपट्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे

जि.प.अकोला दलित वस्ती सुधार विकास योजने अंतर्गत नुकताच आठ दिवसाच्या अगोदर प्रभाकर गवई यांच्या घरापासून ते राजकुमार गवई यांच्या घरापर्यंत अंदाजे पंधरा लाखाचे जवळपास निधीमधून या परिसरातील रस्ता व संबधित नालीवर रपटा बांधून आठ दिवसाचाच कालावधी झाला असून निकृष्ट झालेल्या बांधकामामुळे रपट्यावर वापरण्यात आलेल्या लोखंडी बार उघडे पडले असून यां रस्त्यावरून प्रवास करत असताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही बांधकाम पितळ उघडे पडले असून या रस्त्यावरील नालीवर बांधण्यात आलेल्या रपट्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे

 

 

चौकट….

लहुजी नगर वार्ड नंबर दोन मध्ये रस्त्याचे व रपट्याचे काम केले होते ते काम इंगळे नामक ठेकेदार यांना देण्यात आले होते. तरी त्या ठेकेदाराला सांगून रपटा बांधून देण्यात येईल

तुषार पाचकोर

उपसरपंच मुंडगाव

0 9 5 0 4 4
Users Today : 75
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *