
बोरगाव मंजू ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांचा भोंगळ कारभार
बोरगाव मंजू येथील सरपंच व ग्रामसेवक यांचे दुर्लक्ष
मातंगपुरा एरियामध्ये स्वतः नागरिक करीत आहे नाली साफसफाई
प्रतिनिधी संतोष गवई अकोला
दलीत वस्तीत घाणीचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढतच असून या समस्या कडे स्थानिक प्रशासन डोळे झाक करत आहे याचा प्रत्यय बोरगाव मंजू येथील मातंग पुरा परिसरात पाहायला मिळते आहे
उन्हाळा चे दिवस सुरू झाले नागरिक घराबाहेर च्या अंगणात रहदारी वापर असतात परूंतू परिसरात नाल्या तुडूंब भरलेल्या असल्याने घान , दुर्गंधीचे प्रमाणात वाढ झाली त्यामुळे नागरिक त्रस्त झाले या पासून सुटका मिळण्यासाठी स्थानिक नागरिकांनी नालीचे साफसफाई करण्यासाठी पुढाकार घेतला दरम्यान सदर चे साफ सफाई करण्याची जबाबदारी असलेल्या ग्राम पंचायत प्रशासन मात्र या समस्या कडे दूर लक्ष करत आहे तर सामान्य नागरिक मध्ये असंतोष निर्माण झाला .
Users Today : 33