
सुनिता ताई तायडे व सरकटे यांच्या हस्ते ध्वजारोहण
ध्वजारोहण साठी विराज पार्क येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
प्रतिनिधी संतोष गवई अकोला
आज दि .1मे .महाराष्ट्र दिनानिमत्त लक्ष्मीबाई दामोदर नेरकर कनिष्ठ महाविद्यालय हिंगणा येथे सर्व प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करण्यात आले व अकोट नगर परिषदेच्या शहर अभियान तडफदार व्यवस्थापक सुनीताताई मधुकर तायडे .सरकटे. यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . या प्रसंगी प्राचार्य राजेंद्र नेरकर सर,शिक्षक मारवाल सर दिनेश वानखडे, प्रवीण लोंदे सर , महिला शिक्षिका प्रीती नाईकनवरे, वर्षाताई अहिर, सुमनताई काटे, ज्योतिबा भोरगे, ॲड.विजय सरकटे तसेच विराज पार्क येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन दिनेश वानखडे सर यांनी केले व आभार प्रदर्शन प्रीती नाईन नवरे यांनी केले
Users Today : 33