बाळापूर तालुका एजेएफसी च्या वतीने सत्कार

Khozmaster
1 Min Read

आचार्य जांभेकर स्मृती पुरस्कार प्राप्त नीलेश पोटे यांचा सत्कार

 

बाळापूर तालुका एजेएफसी च्या वतीने सत्कार

प्रतिनीधी  विशाल गवई अकोट

अकोला –

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल ए जे एफ सी चे केंद्रीय सदस्य व पत्रकार

नीलेश पोटे यांना मुंबई येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे निंबा फाटा तालुका बाळापूर येथे 7 मे रोजी ए जे एफ सी या पत्रकार संघटने च्या पार पडलेल्या छोटेखानी सभेत नीलेश पोटे यांचा बाळापूर तालुक्यातील ए जे एफ सी संघटने च्या वतीने पदाधिकारी व सदस्यांनी सत्कार केला .

या वेळी सभेत ए जे एफ सी ची पुढील वाटचाल व अकोला जिल्हा मेळावा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली .

यावेळी ए जे एफ सी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गणोरकर, जिल्हा कार्यवाहक राजकुमार चिंचोळकर , जिल्हा संयोजक दत्तात्रय भटकर ,बाळापूर तालुकाध्यक्ष शामराव सुलताने, जिल्हा सह संघटक संजय रोहणकार, जिल्हा सरचिटणीस विलास बोरचाटे,जिल्हा संघटक अमर मुंडाले,जिल्हा सह संघटक प्रकाश कुकडे , तालुका कार्याध्यक्ष हारुणभाई, संतोष मोरे, सुरेश घ्यारे, भीमकिरण दामोधर अक्षय पाटील जायले , ओंकार उगले ,छोटू राजपूत आदी ए जे एफ सी चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते

0 9 4 6 8 0
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *