अडॅ. आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप आग्रे यांनी दिली मुस्लिम कुटुंबीयाला आर्थिक मदत*

Khozmaster
1 Min Read

  1. *अडॅ. आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप आग्रे यांनी दिली मुस्लिम कुटुंबीयाला आर्थिक मदत*

 

संदीप आग्रे यांनी दिला माणूसकीचा प्रत्यय

 

*अकोट प्रतिनिधी विशाल गवई

 

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त अकोट तालुका व शहराच्या वतीने स्वाभिमानी सप्ताह साजरा करण्यात आला.अकोट तालुका भारिप बहुजन महासंघ महासंघाचे माजीठ तालुकाध्यक्ष तथा करतवाडी ग्रा.पं.चे .उपसरपंच ,सावरा प्रा.आ.केंद्र रूग्ण कल्याण समिती सदस्य संदीप भगवान आग्रे यांनी अडॅ.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवस साजिक बांधली राखुन साजरा करून ग्राम करतवाडी तालुका अकोट येथील गरिब मुस्लिम मुजबिल खाॅ.यांच्या कुटुंबियाला ५००० रू ची आर्थिक मदतिचा हात दिला आहे.अकोट तालुक्यामधे संदीप भगवान आग्रे यांनी गरिब मुस्लिम कुटुंबाला केलेली मदती बाबत गावामधे जोरदार प्रशंसा होत आहे.याप्रसंगी तालुकाध्यक्ष चरण इंगळे, महासचिव रोशन पुंडकर संघटक सुरेंद्र औईंब सुनील अंबळकार काशीराम साबळे,मुस्ताक पटेल, प्रदीप वानखडे,सुभाष तेलगोट, डाॅ.संतोष गायगोले,विशाल आग्रे,सदानंद तेलगोटे ,दिनेश सरकटे,सुगत वानखडे,अक्षय तेलगोटे,भाऊराव धांडे, गौतम पचांग, अतुल अढाऊ, धिरज सिरसाट, विनायक भरक्षे,सचिन सरकटे,कालुभाई,वहीद खाॅ.पठाण, अनिसोद्दीन ,इक्बाल खाॅ.प्रदीप आग्रे,यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदअधिकारी तथा गावातील नागरिक बहुसंख्य उपस्थित होते.

0 9 4 6 8 0
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *