गावठी हाथभट्टी दारू विक्री करणाऱ्यांवर चान्नी पोलिसांची कारवाई दोन्ही गुन्ह्याचा एकूण माल – 19100/-

Khozmaster
1 Min Read

मळसुर. गुप्त बातमी दारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार चान्नी पोलिसांनी निर्गुणा नदीच्या काठावर आलेगाव व नवेगाव येथे दोन वेगवेगळ्या रेड करून गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केलेली आहे…

1 )आलेगाव बाळू श्रीराम तेलगोटे वय 57 वर्ष राहणार आलेगाव याचेकडून 2000/- रु किमतीची 20 लिटर गावठी दारू जप्त करून ताब्यात घेतले

2) नवेगाव 1) दौलत रामभाऊ ताजने 2) पत्नी बाली दौलत ताजने याचेकडून 17100/- रु किमतीची 15 डबे सडवा मोहमाच व 20 लिटर गावठी दारू जप्त करून ताब्यात घेतले

चान्नी पोलीस स्टेशन ठाणेदार योगेश वाघमारे, दिपक गवई, हर्षल श्रीवास, उमेश सांगळे, उज्वला , त्यांनी कारवाई केली

 

0 9 5 0 4 4
Users Today : 75
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *