बाळापुर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितीन बापू देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व युवासेना तर्फे गोरगरीब रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉ चा सत्कार

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी 

आज दिनांक 5/06/2023 रोजी वार सोमवार दिवशी बाळापुर मतदारसंघाचे लोकप्रिय असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा चे आमदार नितीन बापू देशमुख यांच्या वाढदिवस युवासेना जिल्हाप्रमुख दीपक बोचरे, शिवसेना तालुकाप्रमुख रवी मुर्तळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात , युवासेना तालुकाप्रमुख सागर रामेकर यांच्या नेतृत्वाखाली

गोरगरीब रुग्णांची सेवा करणारे पातूर पि एच सि चे प्रमुख डॉक्टर चिराग रेवाळे व डॉक्टर कैलास डाखोरे यांचा शिवसेना व युवासेना च्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला

  तसेच रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख विशाल तेजवाल, शिवसेना शहर संघटक आनंद तायडे, युवासेना शहरप्रमुख अब्दुल मुक्तार भाई, युवासेना उपशहर प्रमुख दिनेश काळपांडे, विलास वाहोकार, प्रतीक पाटील, दत्ता गाडगे, विशाल सोनोने, श्याम कराळे, आकाश पोहरे, नकुल पोहरे आदी शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.

0 9 4 6 7 8
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *