महामार्गावर दुचाकी व टँकरच्या  अपघातात दोन ठार

Khozmaster
1 Min Read

महामार्गावर दुचाकी व टँकरच्या  अपघातात दोन ठार

 

 

दाळंबी गावा नजीकची घटना

 

प्रतिनिधी संतोष गवई अकोला

 

राष्ट्रीय महामार्गावर मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत टॅकर च्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी दरम्यान घडली,

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुर्तिजापूर तालुक्यातील अनभोरा येथील दुचाकी क्रंमाक एम एच 27 ए एच 7150 वरुन दुचाकीस्वार राष्टपाल क्षिरसागर वय 27, मोहन खंडारे वय 25 हे आपल्या दुचाकी वरुन गावी अनभोरा येथे जात होते दरम्यान विरूद्ध दिशेने येणाऱ्या टॅकर क्रंमाक जी जे 03 बी टी 9582 टॅकर व दुचाकी अपघात झाला, या अपघातात दुचाकीस्वार राष्टपाल क्षिरसागर वय 27 मोहन खंडारे वय 25 हे दोघे गंभीर जखमी झाले, घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिस ठाण्याचे दुय्यम ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे, हेडकॉन्स्टेबल दिपक कानडे, योगेश काटकर,अभिजीत असलमोल, संजय सैतवाल यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुर्तिजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला, पुढील तपास हेडकॉन्स्टेबल दिपक कानडे सह पोलीस करत आहेत

0 9 4 6 7 8
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *