श्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंडगाव येथे जाहिर प्रवेश* 

Khozmaster
2 Min Read

*श्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंडगाव येथे जाहिर प्रवेश*

 

प्रतिनिधी विशाल गवई

 

श्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रहार जनशक्ती पक्षाचे एकमेव कार्यकर्ते. नितीन चांदणे. स्वप्निल दहिभात.डॉ.राजेंद्र नाथे मंथन वानखडे. इकबाल सौदागर. विजय आकोते.

यांनी वंचित बहुजन आघाडीत मुंडगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर प्रवेश केला.

 

प्रहार जनशक्ती पक्षाच्या मोठ्या प्रमाणात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आठवडाभरा पूर्वी प्रदेश कार्यालय मुंबई येथे जाहीर प्रवेश केला होता. यात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष निखील गावंडे व प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोट तालुका अध्यक्ष तुषार पाचकोर यांनीही आपल्या सहकाऱ्यांनासह प्रवेश केला होता

परंतु वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर हे दोन दिवसांपासून अकोला दौऱ्यावर आले असताना आज मुंडगाव येथे जाहीर प्रवेश कार्यकर्त्यांनी केला

श्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत जाहिर प्रवेश केला.

या प्रवेशाच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे. काशीराम साबळे. निखील गावंडे पाटील, तुषारभाऊ पाचकोर. वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चरण इंगळे.सचिन सरकटे. हिरा सरकटे. व शेकडो वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते व

कट्टर कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा हादरा बसला असुन अकोट व तेल्हारा तालुका हा पुर्णपणे वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यात आला आहे.

0 9 4 6 7 3
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *