प्रतिनिधी रामेश्वर वाढी
धान्य बाजारात हमाली करणाच्या अडगाव बु येथील हरीदास बोकडे हे नेहमी प्रमाणे हात गाडीवर पोते नेत असतांना एका भरधाव वाहनाने धडक दिली धडक खूप भयकर होती असातच त्याचा उजवा पाय व हात फ्रॉक्चर झाला डोक्याला मार लागला रक्तछाव खूप प्रमाणात चालु असताना इतर लोक पाहत होते व निघून जात होते . एवढ़यात सामाजीक कार्यकते योगेश आनंदाणी यांना विवरा येथील रुग्नसेवतील देव मानुस मंगेश केनेकर यांना सविस्तर फोन मदतीची गरज आहे त्यांनी तात्काळ जवळ असलेल्या बोरवली येथील साई हॉस्पीटल सपर्क करून अँब्यूलॅसची व्यवस्था करून दिली .व डॉ सांकेकी यांनी त्वरीत ऑफरेशन करण्याचे संगीतले एवढे पैसे आणायचे कोठून असा प्रश्न त्यांच्या पत्नीला पडला
एवढयात गोर गरीबांना नेहमी मदत करणारे विवरा येथील मंगेश केनेकर यांनी महाराष्ट्र राज्य रुग्नसेवक व श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष आ. प्रविनजी भोटकर यांच्या मार्गदर्शनात मुबई येथील युवा फाऊडेशंन सिध्दीविनायक प्रभादेवी रॉयल फाउडेशन अशा संघटनेकडून दोन लाख साठ हजारांची मदत केली त्यांच्या कुटूबांने मंगेश केनेकर यांच्या आभार मानले
Users Today : 23