गट ग्रामपंचायत मोरगाव भाकरे, आणि आरोग्य उपकेंद्र व ग्रामपंचायत ,यांच्यामार्फत “एक बाळ जन्म एक वृक्ष लागवड” हा उपक्रम सुरू करण्यात आला

Khozmaster
1 Min Read

 

प्रतिनिधी विशाल गवई

    1. गट ग्रामपंचायत मोरगाव भाकरे, आणि आरोग्य उपकेंद्र व ग्रामपंचायत ,यांच्यामार्फत “एक बाळ जन्म एक वृक्ष लागवड” हा उपक्रम सुरू करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्या सौ शुभांगीताई अनंतराव भाकरे. यांना पुत्ररत्न प्राप्त झाले यांच्या पासून सुरुवात केली, (श्री अनंतराव भाकरे वडील ,आई सौ शुभांगीताई भाकरे) आई- वडिलांच्या हातून (पेरूचे वृक्ष) त्यांच्या अंगणात लावण्यात आले. जसे बाळाचे संगोपन केल्या जाते, त्याच प्रकारे त्या झाडाचे ही काळजी ते स्वतः करततील म्हणून ज्या बाळाचा जन्म होईल त्याच्या स्वतःच्या अंगणात एक (फळ वृक्ष) लावण्यात येणार बाळ फळ खाण्यास होईपर्यंत झाडालाही फळ लागण्यास सुरुवात होते म्हणून स्वतःच्या अंगणात , बाळाच्या नावाचे एक वृक्ष, लावण्याचा उपक्रम ग्रामपंचायत आणि आरोग्य उपकेंद्र मोरगाव भाकरे. यांच्यामार्फत राबविण्यात येणार. सरपंच,C.H.O .Dr.सौ जयमालाताई घाटे आरोग्य सेवक .,…काळे सर, वाकोडे सर, आशा सेविका सौ पद्मिनीताई खडसे , सौ गायत्रीताई भाकरे ग्रामपंचायत सदस्या सौ शुभांगी भाकरे ,सचिव सौ विद्याताई वाघ, सरपंच सौ उमाताई माळी यांच्या उपस्थितीत पार पडला झाडे लावा झाडे जगवा .
0 9 4 6 7 3
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *