
*लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन*
प्रतिनिधी विशाल गवई अकोला
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन अकोला रेल्वे टेशन चौक येथे करण्यात आले
सर्वप्रथम लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे हारर्पण पण लहुजी छवा सेनेचे वरिष्ठ मार्गदर्शक माझी महाराष्ट्र पोलीस विश्राम जी तायडे यांच्या हस्ते करण्यात आले व थोडक्यात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर लहुजी छवा सेनेचे राष्ट्रीय महासचिव पुरुषोत्तम वाघमारे यांनी प्रकाश टाकला
यावेळी लहुजी छवा सेनेचे कार्यकर्ते जिल्हा परिषद शिक्षक ज्ञानेश्वर खडसे सर. लहुजी छवा सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रवी तायडे. जिल्हाध्यक्ष विशाल खंडारे. शहर अध्यक्ष पवन मोरे. जानरावजी खंडारे. मार्गदर्शक अमित खांडेकर व बहुसंख्य समाज बांधव यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले
Users Today : 23