हिंगणा
देशमुख ट्रेडींग कंपनीचे संचालक तथा नागपूर जिल्हा किराणा मर्चंटस अससोसिएशन चे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या आई कमलाबाई शंकरराव देशमुख (93) यांचे शनिवार दि 01/10/2022 ला वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंतिम संस्कार रविवार दि, 02/10/2022 ला दुपारी 12 वाजता डिगडोह देवी घाटावर करण्यात येईल.त्यांच्या मागे 5 मुले 2 मुली, नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे.
निधनवार्ता
0
9
4
5
9
0
Users Today : 4
Leave a comment