सतीश पाटील तेजनकर
लोणार-
तमाम पञकाराचा आवाज म्हणून देशातील १७ राज्यामध्ये कार्यरत असलेली संघटना म्हणून व्हाईस आँफ मिडीया या संघटनेची ओळख आहे.संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शणाखाली विदर्भ अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी बुलढाणा जिल्हा कार्यकारणीला दिलेल्या निर्देशानूसार जिल्हाध्यक्ष लक्ष्मण बगाडे ,कार्यध्यक्ष अरुण जैन,सिद्धेश्वर पवार यांनी बुलढाणा जिल्हातील तालूकाध्यक्षाची निवड केली त्यामध्ये लोणार तालूका पञकार संघटनेच्या अध्यक्षपदी उमेश कुटे यांची नियूक्ती केल्याने त्यांनी पञकार बांधवांच्या कल्याणासाठी पञकारावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी व्हाईस आँफ मिडीयाची तालूका कार्यकारणी जाहीर केली त्यामध्ये ज्येष्ठ मार्गदर्शक अविनाश शुक्ला,कार्यध्यक्ष पदी विजय गोलेच्छा ,उपध्यक्ष किशोर मापारी ,सरचिटणीस उमेश पटोकार ,सहसरचिटणीस संतोष पुंड ,कोषाध्यक्ष अशोक इंगळे ,संघटक सतीष मुलूंगे,कार्यवाहक ज्ञानेश्वर सूपेकर,सदस्य शे.सजाद शे.करामत,भुषण शेटे,संतोष अजगर ,मदन परसूवाले ,लक्ष्मन खरात यांची नियूक्ती करण्यात आली.नवीन कार्यकारणीचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
Users Today : 4