नंदुरबार -: तालुक्यातील वावद येथील मूळ रहिवासी आणि सध्या सरस्वती कॉलनीत स्थायिक सौ. जनाबाई देमाजी लगडे (वय 80) यांचे सोमवार दि. 7 ऑगस्ट रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे,असा परिवार आहे. वीरशैव लिंगायत गवळी समाज महाराष्ट्र राज्य माजी सचिव आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक देमाजी लगडे उर्फ डी.सी. गवळी सर यांच्या पत्नी तसेच नटावद येथील शिक्षक भरत गवळी आणि यशपाल गवळी यांच्या त्या मातोश्री होत्या.
Users Today : 82