मुंबई -: वाय. बी. सेंटर येथे शरदचंद्र पवार यांच्या वरील निष्ठा प्रमाणित करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून मा. आमदार तथा जिल्हाध्यक्ष उदेसिंग दादा पाडवी यांच्या कडून नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, धडगाव, शहादा, तळोदा अश्या सहा तालुक्यातून राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यअध्यक्षा संसदरत्न खा. सुप्रिया सुळे यांना प्रतिज्ञापत्र सुपूर्त करण्यात आले. या प्रसंगी कृ.उ.बा.स. उपसभापती हितेंद्र क्षत्रिय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळोदा तालुका अध्यक्ष संदीप परदेशी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश मराठे, शहादा तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी उपस्थित होते.
Users Today : 17