स्वातंत्र्य दिनानिमित्त अशोका फाउंडेशन व डायमंड हॉस्पिटल यांच्या वतीने रक्तदान व रक्त तपासणी शिबिर

Khozmaster
1 Min Read

विशाल गवई बाळापुर शहर मध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निमित्त अशोका फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व डायमंड हॉस्पिटल यांच्या वतीने रक्तदान शिबिर व रक्त तपासणी शिबिर मोठ्या प्रमाणात पार पडलेया कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून धोबी समाजाचे ज्येष्ठ नेते प्रमोद जी डंबेलकर यांच्या हस्ते रिबीन कापून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली व प्रमुख पाहुणे म्हणून मा नगराध्यक्ष जम्मू शेठ मा नगरसेवक डॉ फैयाज मा नगरसेवक जाहीर हुसेन आर पी आय नेते प्रकाश तायडे शिवसेना नेते आनंद बंजारे वंचित बहुजन आघाडी नेते गुलाबजी उमाळे संजू भाऊ उमाळे डॉ मुजमबिल जुबेर फेज जावेद साहेब डॉ मुदस्सीर अहमद खान डॉ सय्यद बरकत आली गणेश सुरजुसे जयराम सोनवणे धनराज शिवलकर विनोद शिरसाट तनवीर अहमद अयाज खान नागेश वानखडे मनीष तायडे भूषण पातोडे संघपाल अवचार नागेश वानखडे दशरथ अवचार सतीश सरदार बाबाराव अवचार रत्नदीप तिडके व समता नवयुवक मंडळ कासारखेड समस्त मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम डायमंड हॉस्पिटल व अशोका फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले

0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *