टाकळी बु येथे लंपी रोगांचे लसीकरण

Khozmaster
1 Min Read

विशाल गवई  टाकळी बु येथेचोहोटा पशुवैद्यकीय रुग्णालया अंतर्गत गुरांना लपी आजाराचे लसीकरण करण्यात आले तसेच. गावात बहुतांश शेतक-यांजवळ गुरे ढोरं आहेत. शेती कामासाठी तसेच दुधाळ जनावरे अनेकांजवळ आहेत. या जनावरांच्या आरोग्याची काळजी नियमित घेण्यात येते. याच अनुषंगाने टाकळी बु येथे चोहोट्टा पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत गुरांना लपी रोगाचे लसीकरण करण्यात आले पशु चिकित्सक अधिकारी डॉक्टर जे. पि. रंजवे व त्यांचे सहकारी कोरडे यांनी टाकळी बु गावात येऊन लसीकरण केले या मोहिमेअंतर्गत गुरांना लंपी आजाराची लागण होऊ नये यासाठी लसीकरण करण्यात आले. येथे शेडुल प्रमाणे बैल गाय वासरे यांना लंपी रोगप्रतिबंध लसीकरण करण्यात आले. आले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच निळकंठ वसु भास्करराव वानखडे रामकृष्ण वसु सामाजिक कार्यकर्ते उमेश खंडारे विनोद वसु पत्रकार यांनी सुध्दा सहकार्य केले.

 

0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *