बोरगावात गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा,

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी सतोष गवई अकोला स्थानिक बोरगाव मंजू येथे गुणवंत विद्यार्थ्यांन सह सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सह गुणगौरव सोहळा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला ,हा गुणगौरव सोहळा श्री साईराम बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता,येथील रेणुका नगर स्थित संत गजानन महाराज मंदिर सभागृहात गुणवंता प्राप्त विद्यार्थ्यां सह सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय मान्यवरांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते,प्रसंगी कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्याम पिंपळकर हे होते तर प्रमुख उपस्थिती प्रा.संजय वाहुरवाघ ,विनोद तावडे ,डॉ पूजा सपकाळ , अलका बोर्डै आदी उपस्थित होते,या सन्मान सोहळ्यात आरोळी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पत्रकार समाधान वानखडे , कुरणखेड येथील मॉ. चंडिका देवी आपत्कालीन पथकाचे सदस्य रंजीत घोगरे , सर्पमित्र प्रशांत नागे, रणजित देशमुख सेवानिवृत्त, धीरज देशमुख , गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी देविका विवेक मेहेरे , हर्षद संतोष परदेशी , योगिता गजानन वक्ते , साक्षी रवी राजनकर , वैष्णवी आत्माराम मोरे आदीचा सन्मान चिन्ह प्रस्तीपत्र बहाल करून गौरविण्यात आले  प्रास्ताविक नंदकुमार देशमुख संचालन रामभाऊ वानखडे, आभार रामेश्वर तायडे यांनी केले, प्रसंगी आबालवृद्ध सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *