चोहटा बाजार येथे शेतात फवारणी करणाऱ्याला तणनाशक ची लागण

Khozmaster
1 Min Read

चोहटा बाजार येथे शेतात फवारणी करणाऱ्याला तणनाशक ची लागण

 

 

प्रतिनिधी विशाल गवई

 

चौहटा बाजार येथे शेतात फवारणी करत असताना सोनाजी सरोदे हे आपल्या शेतात फवारणी करत असताना दहा वाजताच्या सुमारास फवारणी करत असताना तन नाशक मीरा 71 ची लागण झाल्याची माहिती मिळतातच प्रहार जनशक्ती पक्षाचे शेतकरी आघाडीचे अकोला जिल्हा उपाध्यक्ष जीवन खवले यांनी तातळीने चौहटा बाजार वरून त्यांच्या स्वतःच्या गाडीने मेनहाऊस हॉस्पिटल अकोला घेऊन गेले व तातडीने उपचार चालू करायला डॉक्टरांना सांगितले व सध्या मेन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत व त्यांची तब्येत सध्या चांगली असल्याचे प्रहार चे उपाध्यक्ष जीवन खवले यांनी सांगितले

0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *