जॉयट्स ग्रुप, पतंजली परिवार शेगांव व निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महा.राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिर*

Khozmaster
1 Min Read

*जॉयट्स ग्रुप, पतंजली परिवार शेगांव व निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महा.राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिर*

 

20 रक्तदात्यांनी रक्तदान केले

 

प्रतिनीधी संतोष गवई अकोला

 

 

आज जॉइंट्स ग्रुप, पतंजली परिवार शेगाव व निस्वार्थ रुग्णसेवा परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने मथुरा लॉन्स,खामगाव रोड शेगांव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्या रक्तदान शिबिरामध्ये 20 रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजू रुग्णाला जीवनदान दिले (यापैकी सतरा पुरुष व तीन महिलांनी रक्तदान केले) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक भारंबे यांनी केले या कार्यक्रमात ला उपस्थिती असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.डेहणकर सर (मुरारका कॉलेज माझी प्राचार्य), कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मिटकरी साहेब, प्रमुख उपस्थिती निळकंठ साबळे (पतंजली ग्रुप शेगांव), कृष्णा ढगे,पवन बुरुकले,गौरव गुरव,महेश भारसाकडे,पवन गुरव,पवन पाटील,शुभम मानकर,अतुल भांगे, नितेश इंगळे,मयूर परंडे,यश कराळे,भूषण शिंदे,यश गिरे, निस्वार्थ रूग्ण सेवा सर्व टीम,कालखेड,

गायगांव,जानोरी,भोंणगाव येथील समस्त गावकरी मंडळी,साई जीवन रक्तपेढी सर्व टीम हे सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच बुलढाणा जिल्हा पदी नऊ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संतोष चिलंवते यांनी केले.

0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *