
जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला येथे
रक्तदान व भोजनदान करून वाढदिवस केला साजरा
प्रतिनिधी विशाल गवई
गीताई क्रीडा शिक्षण प्रसारक संस्थेच्या व मातंग समाज समितीचे अकोला जिल्हाध्यक्ष रवी तायडे व गीताई शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय संस्था चे सचिव यांचा वाढदिवस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व आद्य क्रांति लहुजी वस्ताद साळवे यांचे पूजन व प्रतिमेला हरार पण करून जिल्हा सामान्य रुग्णालय

अकोला येथे रक्तदान शिबिर राबवण्यात आले व रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले यावेळी मातंग समाज समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष संजय बोदडे. गीताई क्रीडा शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम वाघमारे. गोलू तायडे. अमित खांडेकर. विशाल खंडारे.राजेश अवचार. प्रीती तायडे.पंकज वानखडे.अजय इंगळे बंटी मोहड. निलेश स्वर्गीय.शुभम गवई. पवन मोरे. दादाराव वारके शरद आमटे रंजित मोरे. सुमित सोनोने लखन तायडे प्रशांत वाघमारे संतोष नावकर हंसराज बोदळे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
Users Today : 4