*श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव येथे श्रींचा समाधी उत्सव साजरा*

Khozmaster
1 Min Read

*श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव येथे श्रींचा समाधी उत्सव साजरा*

 

 

प्रतिनिधी विशाल गवई

 

श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव विश्वस्त मंडळाकडून श्रींच्या समाधी उत्सव(ऋषी पंचमी)भव्य स्वरुपात पार पडला.

पहाटे संस्थान चे अध्यक्ष विलास बहादुरे यांच्या हस्ते श्रींच्या मुर्तीचा अभिषेक करण्यात आला. नंतर ११ वाजता भजनी दिंडी च्या गजरात पालखी काढण्यात आली. व सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

दरम्यान लोक जागर पक्षाचे संस्थापक अनिल गावंडे व प्रहार चे अकोला शेतकरी जिल्हा उपाध्यक्ष जीवन खवले

 

यांनी दर्शन घेतले उत्सवाचे औचित्य साधून आज सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यात रोहन अरुण गवई. दर्शन प्रमोद वडाळकर. संजय गाडगे सर, राजेश गजानन वारकरी महात्मा गांधी तंटामुक्त भूषण सुनील सासनकर.

स्वप्निल सरकटे. देविदास पंत टाक. सुभाष धंगेकर.

अथर्व सौरभ धोटे सात्विक चंद्रशेखर गावंडे. गणेश नामदेवराव नारे. आशिष भोलानाथ. सुजय ज्ञानेश्वर रुद्रकर. सर्वांचा विश्वस्त मंडळाकडून सत्कार करण्यात आला.व

श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव विश्वस्त मंडळाकडून सर्वांचे आभार मानण्यात आले.

0 9 5 0 5 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *