
बोरगाव मंजू पोलिस स्टेशन हद्दीत 72 गावे असुन 100 मंडळाच्या वतीने
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे, दरम्यान *विसर्जन मिरवणूक काढण्यात येत आहे, दरम्यान सामाजिक ऐक्य निर्माण करुन सार्वजनिक गणेशोत्सव* *मंडळ शांतता वातावरणात उत्साहात साजरा व्हावा यासाठी बोरगाव मंजू पोलिस प्रशासनाच्या* *वतीने आज दिनांक २४ सप्टेंबर रविवार रोजी ठिक ५ वाजता पत्रकार तथा शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे*
*बैठकीच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार मनोज केदारे साहेब होते

असुन या शांतता समितीच्या कार्यक्रमांमध्ये जय शिव गणेश उत्सव मंडळ बोरगाव मजु चे अध्यक्ष न्यामत शहा उस्मान शहा यांचा ठाणेदार केदारे साहेब यानी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले न्यामत शहा जय शिव गणेश उत्सव मंडळाचे 5 वर्षापासूनअध्यक्ष आहेत व हे अध्यक्ष आहेत तेव्हा पासून या मंडळामध्ये शांतता आहे म्हणुनच न्यामत शहा उस्मान शहा यांचा सत्कार करण्यात आले
Users Today : 4