
- चौहटा बाजार येथे प्रहार जनसंपर्क कार्यलय उदघाटण सोहळा
प्रतिनिधी विशाल गवई
चौहटा बाजार येथे प्रहार जनसंपर्क कार्यलय उदघाटण सोहळाचे आयोजन दिनांक 03.10.2023
रोजी धनलक्ष्मी वेल्डिंग व स्टील वर्क्स च्या समोर चौहटा बाजार येथे 9 वाजता होणार आहे. या मध्ये दिव्यांग कल्याण विभाग अध्यक्ष दिव्यांग्याचे हृदय सम्राट वंदनीय नामदार बच्चूभाऊ कडू यांचे चौहटा बाजार नगरीं मध्ये आगमन होणार आहे. अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला शेतकरी आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष जीवन भाऊ खवले यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले
आज प्रहार जनशक्ती पक्षा मध्ये कार्यकर्त्यांनी प्रवेश केला या मध्ये

किशोर मोडक शेतकरी आघाडी अकोला पुर्व तालुका अध्यक्ष पदी तर बाळकृष्ण बुटे प्रहार जनशक्ती पक्ष अकोला पुर्व उपतालुकाप्रमुख तर चेतन दामोदर प्रहार विद्यार्थी अकोट तालुका सचिव संतोष वाशीमकर विद्यार्थी आघाडी चोहोट्टा बाजार उपसर्कल प्रमुख साजित शाहा युवक उपसर्कल प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली
Users Today : 4