देवर्डा निजामपूर येथील स्मशानभूमील काटेरी झुडपांच्या विळाख्यात

Khozmaster
1 Min Read

 

देवर्डा निजामपूर येथील स्मशानभूमील काटेरी झुडपांच्या विळाख्यात

 

प्रहार नी केली होती काठेरी झुडपे तोडण्याची मागणी

 

प्रतिनिधी विशाल गवई

अकोट तालुक्यातील देवर्डा निजामपूर येथील स्मशानभूमी सध्या विविध समस्यांच्या विळाख्यात सापडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे तसेच स्मशानभूमीच्या साफसफाईचा ग्रामपंचायतला विसर पडला होता त्यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत होती स्मशानभूमीच्या भोवती सर्वत्र मोठ मोठी काटेरी झुडपे वाढली होती. चारही बाजूंनी बाबळीचे काटेरी झाडांनी स्मशानभूमीला वेडा घातला होता. व येथील स्मशान भूमी कडे स्थानिक प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले होते त्यामुळे ही बाब लक्षात येतात च प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसु यांच्या मार्गदर्शनाखाली

प्रहार जनशक्ती पक्ष अकोला आघाडीचे उपजिल्हाप्रमुख जीवन भाऊ खवले व यांनी तात्काळ स्थानिक ग्रामपंचायत मध्ये जाऊन सरपंच व ग्रामसेवकाला तोंडी सांगून स्मशानभूमीची समस्या सांगितली व प्रहार स्टाईलने आंदोलन करू असा इशारा सुद्धा दिला होता व तात्काळ ग्रामपंचायत ने

जेसीबीच्या साह्याने काटेरी बाबळी चे झाडे काढून परिसर स्वच्छ केला यावेळी सरपंच सौ वत्सलाबाई रामचंद्र खंडारे दिनेश भाऊ पाटकर ग्राम सदस्य ग्रामसेवक भुजंगराव शिवरकर व ग्रामपंचायत सदस्य व प्रहार चे कार्यकर्ते उपस्थित होते

0 9 5 0 5 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *