अकोट येथील संजय गवारगुरु यांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश

Khozmaster
1 Min Read

अकोट येथील संजय गवारगुरु यांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश

 

प्रतिनिधी विशाल गवई

 

अकोट येथील सर्व परिचित भारिप बहुजन महासंगाचे चे तालुका अध्यक्ष संजय महादेवराव गवारगुरु यांनी प्रहार जनशक्ती पक्षा मध्ये प्रवेश संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू व बबलू जवंजाळ यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला व भारिप ला सोडचिट्टी देऊन संजय गवारगुरु शकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी प्रहार मध्ये प्रवेश घेतला

अनेक गावातील युवक मोठ्या संख्येने प्रहार मध्ये प्रवेश करीत आहेत. व प्रहार चे अकोला जिल्हा अध्यक्ष कुलदीप वसू यांच्या नेतृत्वाखाली तसेच सुशील पुंडकर. जीवन खवले. यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील शेकडो युवकांनी प्रवेश केला

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू. प्रहार जनशक्ती पक्षाचे शेतकरी आघाडीचे जीवन खवले. सुशील फुंडकर. संदीप मर्दाने. राम मंगळे. राहुल देशमुख. ज्ञानेश्वर दहिभात व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

0 9 5 0 5 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *