
*राधाबाई गणगणे कनिष्ठ महाविद्यालय मुंडगावचे खेळाडू विभागीय स्तरावर*
प्रतिनिधी विशाल गवई
– जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा वसंत देसाई स्टेडियम वर दि . १२ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या या स्पर्धेमध्ये राधाबाई गणगणे कनिष्ठ महाविघालयाचे १९ वर्ष वगोगटतील कु. सुवर्णा बघे गोळाफेक मध्ये प्रथम आली. व १५०० मी. धावण्याच्या स्पर्धेत वैभव भगेवार हा व्दितीय आला . ८०० मी. धावण्याच्या स्पर्धेत कु . स्नेहा सावळे हि व्दितीय आली . या तिन खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड करण्यात आली . यांच्या या यशाबद्ल महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ उमाकात अंबळकार प्राचार्य चंद्रशेखर अंबळकार पर्यवेक्षक बाळासाहेब काटे क्रिडा शिक्षक देवेंद्र सोनटक्के प्रा . माणिक राठोड प्रा . शंकर गवई ‘ राजेद्र मु-हेकार हेमंत गणगणे बिपिन नावकार मिलिंद शेलकर अतुल खलोकार सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी यानी खेळाडूचे अभिनंदन व कौतुक करून विभागीय स्तराकरीता हार्दिक शुभेच्छा दिल्या .
Users Today : 4