तुळजापूर ते पातूर अखंड ज्योत आई तुळजाभवानी मित्र मंडळाचे तिसरे वर्ष..

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी रामेश्वर वाढी 
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा अखंड ज्योत दि.11/10/2023 रोजी तुळजाभवानी संस्थान तुळजापूर जि.धाराशिव येथुन आई तुळजाभवानी संस्थान गुरुवार पेठ पातुर येथे 15/10/2023 रोजी आगमन झाले गेल्या तीन वर्षा पासुन रेणुका देवी संस्थान माहुर येथुन अखंड ज्योत आणण्यात आली तर या वर्षी आई तुळजाभवानी मित्र मंडळानी तुळजापूर जि.धाराशिव येथुन आणण्याचे नियोजन केले तेसेच तुळजापूर जि.धाराशिव ते पातुर पर्यंत आई तुळजाभवानी मित्र मंडळाचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले तुळजापूर जि.धाराशिव ,ढोकी, अंबाजोगाई, परळी,परभणी, ओंढानागनाथ हिंगोली, वाशीम, मालेगाव या ठिकाणी स्वागत करण्यात आले व पातुर येथे 15/10/2023 रोजी आगनाला पातुर येथे पण ठिक ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले त्या ठिकाणी
 कृष्णा भाऊ बोंबटकार, डिंगाबरभाऊ बंड, बालुभाऊ पोपळघट, प्रविन इंगळे, योगेश वालोकार, गजानन वानखडे ,प्रदिप कुरोरे, प्रविन तायडे, नंदन काळपांडे, बालु वानखडे, कैलास वालोकार, कैलास पाटील, विजु बंड, योगेश काळपांडे, कैलास बोंबटकार, बंडु बंड, प्रमोद डोंगरे प्रशांत अत्तरकार, शिवाजी मोकळकार,मुन्ना पोपळघट, दत्ता पांडे, गोलु गाडगे, सचिन गिरे, प्रमोद बोंबटकार, गणेश लाहुळकार,सचिन देशमुख पवन तायडे, योगेश इंगळे, विष्णू शेलारकर, गणेश तायडे, अवी गणेशे, सचिन बंड, मयुर पवार, यश भवाने, अंकीत निखाडे, छोडु सातव ,ढगे निशांत काळपांडे, राहुल गाडगे, चेतन इंगळे, अक्षय करवते, गौरव पाटील, गणेश पोपळघट, प्रजल्व भाजीपाले, रितेश भवाने शुभम बंड, प्रनव वालोकार, आणी सर्व मित्र परिवारानी परीश्रम घेतले
0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *