
- अकोला नगरी येथे महामंडलेश्वर श्री श्री प.पू.मां. श्री कनकेश्वरी देवीजी यांच्या वाणीतून श्रीमद् भागवत कथा
- प्रतिनिधी विशाल गवई
- दि. ०४ नोव्हेंबर २०२३ ते १० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. या कथेचा भूमिपूजन सोहळा सोमवार दि. २३ ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी ९.०० वाजता एकविरा मैदान, माधव नगर,गोरक्षण रोड, अकोला येथे संपन्न होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यास आवाहन करण्यात आले आहे . तरी सर्वांनी आवर्जून या सोहळ्यास उपस्थित रहावे
अकोला नगरी येथे महामंडलेश्वर श्री श्री प.पू.मां. श्री कनकेश्वरी देवीजी यांच्या वाणीतून श्रीमद् भागवत कथा
0
9
5
0
6
1
Users Today : 9
Leave a comment