नव दशहरा ..
नवरात्र उत्साहाची
दिवस लगेचं सरले
आला हसरा दसरा
पुन्हा चैतन्य भरले
निमित्ताने शक्तीचे
नारी स्वरुप स्मरले
स्त्रीपुरुष समानता
खरे उमजले डोरले
सुवर्ण सण दशहरा
सुवर्ण क्षण सजले
आनंद सिमोलंघन
सनईचौघडे वाजले
निर्बंध रहीत उत्सव
नियममहत्व कळले
श्रीराम वृत्ती जागृत
मनीचेरावण जळले
जिव्हा दुधारी शस्त्र
शत्रूअसंख्य कोपले
अस्त्र पुजन निमीत्ते
ब्रह्मास्त्र पुन्हाजपले
खोडून नेतीलं पाने
शमीवृक्षही बिथरले
रे पर्यावरणा जागून
प्रथासुरूप सावरले
बळीराजाने वावरात
सुफल बियाणे पेरले
ही नवयुगाची नांदी
शुद्धसुविचार स्फुरले
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६
सर नमस्कार
दसरा शुभेच्छा 

कविता प्रस्तुत कृपया प्रकाशित करावीं ही विनंती
|
ReplyForward
|
Users Today : 9