मुक्ताईनगर विधानसभा सुपर वॉरियर कार्यशाळा संपन्न महाविजय संकल्प 2024 अभियानांतर्गत…

Khozmaster
1 Min Read

प्रविण चव्हाण

मुक्ताईनगर जि.जळगांव विधानसभेची सुपर वॉरियर कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी उपस्थित सुपर वॉरियर यांना मार्गदर्शन करताना भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी याप्रसंगी प्रदेश कार्यालय प्रभारी रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, खा रक्षाताई खडसे, प्रदेश सचिव अजय भोळे, राजेंद्र फडके, नंदू महाजन, डी.एम चव्हाण, नजमा तडवी, राकेश पाटील, वैशाली कुलकर्णी, विलास चौधरी, भैरव सोनार, प्रभाकर पाटील, चंद्रकांत भोलाणे, महेश चौधरी, विनोद पाटील, राजेंद्र डापळे, राहुल राणे युवराज राजपुत आदी मान्यवर.
याप्रसंगी सरल ॲप नोदणी, दिवार लेखन,मेरी माती मेरा देश,मा.प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संभाव्य दौऱ्या बद्दल मार्गदर्शन केले

0 9 5 0 6 5
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *