उत्कृष्ट समाजकार्य करणाऱ्या शिवसेना महिला आघाडी शहर संघटक सौ. रूचिता नाईक यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले…
कोजागिरी पौर्णिमा उत्सवा निमित्त नालासोपारा येथिल वीर माता जिजाई नगर येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व वीर माता जिजाई नगर रहिवाशी विकास संघटना यांच्या वतिने विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धेत वेशभुषा स्पर्धांचे गरबाचे आयोजन करण्यात आले होते.
सहभाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांना शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.
वीर माता जिजाई नगर विकास संघटना हे
दरवर्षी विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत असते.
यावेळी तानाजी जाधव, दत्तगुरू शिंदे, संपत देसाई, शंकर बामने, अंकुश उफाळे, जयवंत खांडेकर, रामचंद्र शेलार, संजय चौघुले, एकनाथ चौघुले, संतोष शिलकर, रविंद्र कदम, मंगेश कदम, संतोष बांदापुरे, हरिष कदम, रवी राणे, कल्पना जाधव रजनी जंगम, माधुरी नाईक,दर्शना तांडेल, दीप्ती बाईत, हेमा देवरुखकर,संगिता शेलार, कविता कदम, उपस्थित होते…
Users Today : 13