गो से महाविद्यालयात रासेयो द्वारा आयुष्मान भारत कार्ड शिबीर संपन्न

Khozmaster
4 Min Read
खामगाव: स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव द्वारा संचालित गोसे महाविद्यालय खामगाव येथे 27 ऑक्टोबर, शुक्रवार रोजी आयुष्यमान भारत कार्ड शिबिर संपन्न झाले.
विद्यार्थ्यांकरिता आरोग्य कवच म्हणून आयुष्मान भारत कार्ड काम करेल असे प्रतिपादन यावेळी उपस्थित तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. शैलेश खंडारे यांनी केले. आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी आयुष्मान भारत कार्ड या शिबिराकरिता भरभरून प्रतिसाद देतील असे प्रास्ताविकामध्ये रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ दीपक नागरिक यांनी आश्वासित केले.आजच्या आयुष्मान भारत कार्ड या शिबिराच्या माध्यमातून कार्ड कसे तयार करावे त्याचप्रमाणे त्याचे विद्यार्थी जीवनातील फायदे या विषयावर अटाळीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जिवन राठोड यांनी प्रकाश टाकला. याप्रसंगी पंचायत समिती खामगाव चे विस्तार अधिकारी श्री. धीरज राणे यांनी आयुष्यातील मेडिक्लेम चे महत्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. यावेळी तांत्रिक सहाय्यक म्हणून श्री अमित देशपांडे तथा गजानन गावंडे यांनी तांत्रिक बाबींमध्ये विद्यार्थ्यांना मदत केली. याप्रसंगी डॉ. देशमुख सुद्धा उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात आयुष्मान भारत कार्ड हा उपक्रम निश्चितच यशस्वी होईल असा आशावाद गो.से. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांनी व्यक्त केला. सदर कार्यक्रमाचे संचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्रा. एस डी वाघ यांनी तर आभार प्रदर्शन रासेयोचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. एस एम शिंगणे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी तथा राशीचे स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी*गो से महाविद्यालयात रासेयो द्वारा आयुष्मान भारत कार्ड शिबीर संपन्न*
खामगाव: स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव द्वारा संचालित गोसे महाविद्यालय खामगाव येथे 27 ऑक्टोबर, शुक्रवार रोजी आयुष्यमान भारत कार्ड शिबिर संपन्न झाले.
विद्यार्थ्यांकरिता आरोग्य कवच म्हणून आयुष्मान भारत कार्ड काम करेल असे प्रतिपादन यावेळी उपस्थित तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. शैलेश खंडारे यांनी केले. आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी आयुष्मान भारत कार्ड या शिबिराकरिता भरभरून प्रतिसाद देतील असे प्रास्ताविकामध्ये रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ दीपक नागरिक यांनी आश्वासित केले.आजच्या आयुष्मान भारत कार्ड या शिबिराच्या माध्यमातून कार्ड कसे तयार करावे त्याचप्रमाणे त्याचे विद्यार्थी जीवनातील फायदे या विषयावर अटाळीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जिवन राठोड यांनी प्रकाश टाकला. याप्रसंगी पंचायत समिती खामगाव चे विस्तार अधिकारी श्री. धीरज राणे यांनी आयुष्यातील मेडिक्लेम चे महत्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. यावेळी तांत्रिक सहाय्यक म्हणून श्री अमित देशपांडे तथा गजानन गावंडे यांनी तांत्रिक बाबींमध्ये विद्यार्थ्यांना मदत केली. याप्रसंगी डॉ. देशमुख सुद्धा उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात आयुष्मान भारत कार्ड हा उपक्रम निश्चितच यशस्वी होईल व सर्व विद्यार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड तयार होईपर्यंत हा उपक्रम अविरत सुरू राहील असे मत गो.से. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे संचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्रा. एस डी वाघ यांनी तर आभार प्रदर्शन रासेयोचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. एस एम शिंगणे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी तथा राशीचे स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. पद्माकर कायपेल्लीवार, श्री अभय मोहिते, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे रासेयो चे सल्लागार समिती सदस्य श्री ऋषिकेश वाघमारे, आनंद निकाळजे, श्री धरमाळी, कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व इतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.
माननीय संपादक /वार्ताहर दैनिक …………….,
कृपया आपल्या लोकप्रिय दैनिकामध्ये उपरोक्त बातमीला प्रसिद्धी देऊन उपक्रम करावे ही विनंती
प्राचार्य
 गोसे महाविद्यालय
खामगाव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे रासेयो चे सल्लागार समिती सदस्य श्री ऋषिकेश वाघमारे, आनंद निकाळजे, आकाश अस्वार, निलेश गिरी, गौरव धरमाळी, दीपक दुतोंडे,हरिष सूर्यवंशी, पंकज भोपळे, दीपक राऊत, अभिषेक देवत्ररास, कीर्ती गायकवाड, सानिका जोशी , अश्विनी दळवी व इतर राष्ट्रीय स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.
माननीय संपादक /वार्ताहर दैनिक …………….,
कृपया आपल्या लोकप्रिय दैनिकामध्ये उपरोक्त बातमीला प्रसिद्धी देऊन उपक्रम करावे ही विनंती
प्राचार्य
गोसे महाविद्यालय
खामगाव
0 9 5 0 6 5
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *