प्रियदर्शिनी स्मरणी
पंतप्रधान मा इंदिरा
चिरकाल अधिष्ठित
भारत हृदय मंदिरा
कठोर कटू निर्णय
प्रशासनावरी दरारा
आणीबाणी औषधी
उपाय व्याधि उतारा
भले जाऊ द्या सत्ता
आयर्न लेडी इशारा
कर्तव्यकठोर धोरण
सावरते सारापसारा
मना जागवेअस्मिता
है भारत देश हमारा
स्वप्न उतरले सत्यात
गरिबीहटावचा नारा
बॅंकांचे राष्ट्रीयीकरण
सुस्थीर अर्थ डोलारा
बळकट केला रुपया
सलाम तवकारभारा
प्रगतीशील बनो देश
पर्वा प्राणाची न जरा
आत्मघातकी झाल्या
अतिरेक्यांच्या नजरा
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
सर नमस्कार
इंदिरा गांधी पुण्यतिथी 

कविता प्रस्तुत कृपया प्रकाशित करावीं ही विनंती 

Users Today : 18