चिखली: 02 ऑक्टांेबर 2022
आजिवनभर अहिंसेच्या मार्गाने इंग्रजा विरूध्द लढा देत भारत देषाला स्वातंत्र मिळवून देणा-या राष्ट्रपीता महात्मा गांधी व देषाला जय जवान जय किसान चा नारा देवून सिमेचं रक्षण करणा-या जवाना बरोबरच देषाच्या प्रगतीत मोलाची कामगिरी बजावणा-या शेतक-यांचे अनन्य महत्व देषाला पटवून देणारे पंतप्रधान स्व. लालबहादुर शास्त्री यांची आज चिखली कॉग्रेसच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा, तालुका व शहर पातळीवरील पदाधिका-यांनी पुष्पहार अर्पण करून या महापुरूषांना विनम्र अभिवादन केले.
बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या जयस्तंभ चौकातील जनसेवा कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी या महापुरूषांचे स्वातंत्र लढयातील योगदान व त्यांच्या जिवन चरित्रावर उपस्थित पदाधिका-यांनी आपल्या भाषनातुन प्रकाष टाकला. यावेळी बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ.मोहमंद इसरार, प्रदेष कॉग्रेस सोषल मिडीयाचे सचिव अॅड. प्रषांत देषमुख, रमेष चव्हाण माजी सरपंच केसापुर, खालील बागवान, सोषल मिडीयाचे चिखली शहर अध्यक्ष अमोल सुरडकर, अजिम खॉन, हानिफ बागवान, सोहेल भाई, अफजल भाई, संघर्ष तरकसे, मनोज म्हस्के, सागर काळे, लक्ष्मण भिसे, यांची उपस्थिीती होती.
Users Today : 47