चिखली: 30 ऑक्टांेबर 2023
केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या बजेटमध्ये धनगर समाजाची लोकसंख्या गृहीत धरून आर्थिंक तरतुद करण्यात आलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत दिलेले आरक्षणाचे हक्क मिळावे म्हणुन लोकषाही पध्दतीने वेगवेगळे आंदोलने करतो आहे. गेल्या अनेक वर्षापासुन राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीपासुन वंचित ठेवण्यात येत असल्याने आता आरक्षण तोवर मतदान नाही असे उद्गार जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांनी काढले. तर कंेद्र व राज्यातील सरकार नोक-यांची भरती कंत्राटी पध्दतीने व शाळा खाजगी स्थरावर आणुन ठेवल्यामुळे आरक्षणाचा काहीच फायदा होणार नाही. सत्ता हाती दया पाहिल्याच कॅबीनेट मध्ये आरक्षण देवू असे खोटे आष्वासन देवुन फडणवीस यांनी मते लाटुन समजाला खोटे आष्वासन दिले होते. आता जोवर मनुवादी विचार देषातुन बाहेर काढल्या जात नाही तोवर आरक्षणाचा तिढा सुटणार नसल्याचे स्पष्ट मत व्यक्त करीत सकल धनगर समाज बांधवाच्या आंदोलनाला बुलडाणा जिल्हा कॉग्रेसचा जाहीर पाठींबा जिल्हाध्यक्ष राहुलभाउ बोंद्रे यांनी ढोलबजाओ आंदोलन प्रसंगी तहसिल कार्यालय चिखली येथे जाहीर केला आहे.
शासनाकडुन अनुसूचित जमातीच्या लोकांना ज्या सवलती दिल्या जातात त्या सवलती राज्यातील धनगर समाजाला तात्काळ लागु करण्यात याव्या या मागणीकरीता आज सकल धनगर समाजाच्या वतीने येथील तहसिल कार्यालयावर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी धनगर समाजाचे नेते लहुजी शेवाळे तथा बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या समाज बांधवानी तहसिलदार चिखली यांना उपरोक्त मागणीचे निवेदन दिले. सदर निवेदनात म्हटले आहे की, घटनेतील अनुसूचित जमातीच्या परिषिष्टा मध्ये 36 व्या क्रमांकावर धनगर समाजाचा समावेष आहे. असे असतांना गेल्या 65 वर्षापासुन महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती पासुन वंचित ठेवण्यात आलेले आहे. ही बाब राज्यातील धनगर समाजाला जाणून बुजून त्यांच्या न्याय हक्कापासुन दुर ठेवण्याचा प्रकार आहे. शासन अनुसूचित जमातीच्या लोकांना ज्या सवलती दिल्या जातात त्या सवलती काही प्रमाणात राज्यातील धनगर समाजाला लागु करण्याचा बाऊ निर्माण करून धनगर समाजाला एक प्रकारे चॉकलेट देण्याचां काम हे शासन करीत आहे. धनगर समाजाने अनुसूचित जमातीचे आरक्षण मागु नये याचेच षडयंत्र रचण्याचे पाप शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. शासनाचे हे षडयंत्र राज्यातील धनगर समाजाने ओळखले असुन महाराष्ट्रातील धनगर समाज अनुसूचित जमातीचे आरक्षण घेतल्याषिवाय यापुढे थांबणार नाही. शासनाने वेगवेगळया योजनांचा भुलभुलैय्या करण्यापेक्षा महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या परिषिष्टातील क्रमांक 36 वर असलेल्या हिंदी व मराठी प्रति मध्ये उल्लेख असलेला धनगर आणि इंग्रजी पुस्तकेतील धनगड एकच असल्याचा ठराव घेवुन महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती त्वरीत लागु कराव्यात असा प्रस्ताव षिफारषिसह तात्काळ केंद्र सरकारकडे पाठवावा अषी मागणी या आंदोलनाव्दारे करण्यात आली आहे.
सकल धनगर समाज ढोल बजाओ आंदोलन प्रसंगी तहसिलदार चिखली यांना निवेदन देतेवेळी जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे, बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाउ बोंद्रे, प्रदिप हाके, सौ. रंजना बोरसे, कडुबा गवारे, माजी सरभापती सौ. उषा चाटे, नामदेव बाजोडे, समाधान सुपेकर, अतहरोद्यीन काझी, कुणाल बोंद्रे, जाकीर भाई, दिपक हाके, विष्वासराव खंडागळे, प्रविण सरदड, पवन गवारे, शैलेष धारे, यांची उपस्थिती होती. तर या आंदोलनात असंख्य महिला भगिनींसह रमेष देढेे, विजय शेळके, मनोज बोंद्रे, सतिष आदबाने, राजु भिवटे, मोतीराम लवंगे, आत्माराम चौधरी, किसन लवंगे, संपतराव मिसाळ, भानुदास गवारे, आंबादास जुमडे, पुंजाजी शेळके, गोपाल काळे, प्रातप शेजोळ, परमेष्वर गायकवाड, चंद्रभान कळंगे, पंकज हाके, शेषराव हाके, सतिष आदबाने, विजय चाटे, गणेष आदबाने, पंजाबराव भिवटेे, गणेष भिवटे, श्रावण भुसारी, जगन्नाथ गवारे, भगवान किटे, दषरथ टाले, श्रीधर खांबाट, दिप जोषी, सटवाजी गायके, हर्षल जोषी, अनंथा प्रकाष विर, गोपाल वाडकर, गोपाल गडकर, दिपक जोषी, विजय कोल्हे, पांडुरंग जोषी, मुरली शेजोळ, दामु आदबाने, विलास खरात, आंबादास गायकवाड, तेजराव माजरे, दत्ता आदबाने, राजाराम तायडे, गजानन कळंगे, नारायण धारे, महादु खंडागळे, सदानंद गुरव, भारत शेजुळ, कदत पंडीत, प्रभु आदबाने, दत्ता काळे, यांच्यासह असंख्य धनगर समाज बांधवाची उपस्थिती होती.चिखली: 30 ऑक्टांेबर 2023

सकल धनगर समाज ढोल बजाओ आंदोलन प्रसंगी तहसिलदार चिखली यांना निवेदन देतेवेळी जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे, बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाउ बोंद्रे, प्रदिप हाके, सौ. रंजना बोरसे, कडुबा गवारे, माजी सरभापती सौ. उषा चाटे, नामदेव बाजोडे, समाधान सुपेकर, अतहरोद्यीन काझी, कुणाल बोंद्रे, जाकीर भाई, दिपक हाके, विष्वासराव खंडागळे, प्रविण सरदड, पवन गवारे, शैलेष धारे, यांची उपस्थिती होती. तर या आंदोलनात असंख्य महिला भगिनींसह रमेष देढेे, विजय शेळके, मनोज बोंद्रे, सतिष आदबाने, राजु भिवटे, मोतीराम लवंगे, आत्माराम चौधरी, किसन लवंगे, संपतराव मिसाळ, भानुदास गवारे, आंबादास जुमडे, पुंजाजी शेळके, गोपाल काळे, प्रातप शेजोळ, परमेष्वर गायकवाड, चंद्रभान कळंगे, पंकज हाके, शेषराव हाके, सतिष आदबाने, विजय चाटे, गणेष आदबाने, पंजाबराव भिवटेे, गणेष भिवटे, श्रावण भुसारी, जगन्नाथ गवारे, भगवान किटे, दषरथ टाले, श्रीधर खांबाट, दिप जोषी, सटवाजी गायके, हर्षल जोषी, अनंथा प्रकाष विर, गोपाल वाडकर, गोपाल गडकर, दिपक जोषी, विजय कोल्हे, पांडुरंग जोषी, मुरली शेजोळ, दामु आदबाने, विलास खरात, आंबादास गायकवाड, तेजराव माजरे, दत्ता आदबाने, राजाराम तायडे, गजानन कळंगे, नारायण धारे, महादु खंडागळे, सदानंद गुरव, भारत शेजुळ, कदत पंडीत, प्रभु आदबाने, दत्ता काळे, यांच्यासह असंख्य धनगर समाज बांधवाची उपस्थिती होती.
आरक्षण नाही तोवर मतदान नाही – लहुजी शेवाळे मनुवादी विचार देषातुन बाहेर काढल्याषिवाय आरक्षणचा तिढा सुटणार नाही – राहुलभाउ बोंद्रे
0
9
5
0
7
0
Users Today : 18
Leave a comment