सामजिक कार्यात अग्रेसर असणारे बंदीभागात युवराज जाधव बनलाय गोर गरीबांचा आधार

Khozmaster
1 Min Read

उमरखेड प्रतिनिधी      मागील अनेक वर्षे पहिले बंदीभागात माजी जिल्हा परिषद सदस्य भिकू हरीलाल जाधव या भागातील रस्ते पाणी आरोग्य रोजगार हाक जनतेची साथ आमची माध्यमातून बंदीभागातील लोकांच्या समस्या साठी लढा देत आवाज उठवण्यासाठी काम करत होते गोर गरीब गरजू यांच्या अनेक समस्या साठी धावून जात होते यामुळे बंदीभागाचा जनतेचा नेता  म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य भिकू  जाधव यांनी काम केलं त्याच प्रकारे त्याचे सुपुत्र युवराज जाधव पुणे येथील कंपनी मध्ये पन्नास हजार पगाराची नोकरी सोडून बंदीभागातील रस्ते पाणी आरोग्य रोजगार सारख्या समस्या साठी आवाज उठवत असल्याने गोर गरीब गरजू यांच्या हाकेला धावून जाऊन लोकांच्या मदतीला अहोरात्र धावून जात आहे गाव भेटी करत लोकांच्या समस्या जाणून घेत आहे यामुळे युवराज जाधव गोर गरीबांचा आधार बनलाय अशी प्रतिक्रिया आता या भागातील लोकांकडून बोलले जात आहे

0 9 5 0 6 6
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *