
जऊळखेड ग्रामपंचायत मध्ये दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी वाटप
प्रतिनिधी विशाल गवई
दिव्यांगांचे दैवत हृदय सम्राट वंदनीय नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली गट ग्रामपंचायत जऊळखेड बु येथे दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप करण्यात आला या वेळी प्रहार दिव्यांग क्रांती अकोट तालुका सचिव दिनेश जऊळकार तालुका अध्यक्ष शाम साबळे व सरपंच प्रियंका निपाणे उपसरपंच रवींद्र

अरुण दोड ग्रामपंचायत सचिव सैय्यद नजाकत ग्रामपंचायत सदस्या ढोरे. सोळंके. शेळके. नजीमा शेख. आठवले. औहेकर डाबेराव व ग्रामपंचायत कर्मचारी. व दिव्यांग बांधव उपस्थित होते व ग्रामपंचायतचे दिव्यांनी आभार मानले
Users Today : 12