उमरखेड प्रतिनिधी लखन जाधव। मागील अनेक वर्षे पासून रस्ते पाणी आरोग्य रोजगार सारख्या समस्या साठी आवाज उठवून गोर गरीब गरजू जनतेच्या हाकेला धावून जाऊन काम करणारे हाक जनतेची साथ आमची माध्यमातून काम करणारे रस्ते पाणी आरोग्य रोजगार सारख्या समस्या सोडवण्यासाठी नेमही काम करणारे यवतमाळ भाजप जिल्हा अध्यक्ष पदावर असताना जनकल्याणकारी योजना चा लाभ प्रत्येक गोर गरीब गरजू ला मिलवून देण्यासाठी काम करणारे उमरखेड तालुक्यातील विकास काम व्हावा यासाठी नेमही अहोरात्र काम करून विकास काम व्हावा यासाठी जनतेच्या प्रत्येक प्रश्न साठी नेमही जनतेनि हाक दिली तर हाकेला धावून जाऊन काम करणारे गाव भेटी करत शासनाच्या विविध जनकल्याण कारी योजना ची माहिती देऊन गोर गरीब गरजू जनतेला प्रत्येक गरजू व्यक्ती ना लाभ मिळावा यासाठी नेमही काम करणारे नितीन भाऊ भुतडा नेमही जनसामान्य साठी काम करणारे नितीनभाऊ भुतडा गोर गरीब गरजू यांच्या हाकेला धावून जाऊन काम करत असल्याने नितीनभाऊ भुतडा गोर गरिबांचा आधार बनलाय अशी प्रतिक्रिया जनतेकडून व्यक्त होत आहे
Users Today : 44