सामजिक कार्यात अग्रेसर असणारे साहेबराव कांबळे यांची लोकप्रियता वाढली उमरखेड प्रतिनिधी लखन जाधव

Khozmaster
1 Min Read

सामजिक कार्यात अग्रेसर असणारे साहेबराव कांबळे यांची लोकप्रियता वाढली उमरखेड प्रतिनिधी लखन जाधव।         उमरखेड महागाव मतदारसंघात सध्या हा मतदारसंघ अनुसूचित जाती साठी राखीव आहे सामजिक कार्यात अग्रेसर असणारे साहेबराव कांबळे बेलखेडकर मतदारसंघात गाव भेटी करत वाडी तांडे ग्रामीण भागात लोकांना भेटी देऊन लोकांच्या समस्या जाणून घेत आहे मागील अनेक वर्षे पासून हा मतदारसंघ यात प्रामुख्याने रस्ते पाणी आरोग्य रोजगार सारख्या समस्या साठी आवाज उठवत आहेत    गाव भेटी करत असणारे साहेबराव कांबळे गाव भेटी करत लोकांमध्ये जाऊन काम करत आहेत लोकांच्या भेटीगाठी वर भर देत आहे   रस्ते पाणी आरोग्य रोजगार सारख्या समस्या साठी आवाज उठवत आहे  मतदारसंघात विकास काम व्हावा यासाठी कांग्रेस पक्षाकडून इच्छुक असणारे साहेबराव कांबळे मतदारसंघात गाव भेटी करत आपला जनसंपर्क वाढवीत आहे लोकांच्या भेटी गाठी वर भर देत असल्याने साहेबराव कांबळे यांच्या नावाची चर्चा गोर गरिबांचा आधार बनलाय अशी चर्चा लोकांकडून व्यक्त होत आहे

0 9 5 0 1 3
Users Today : 44
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *