भारतीय शेतकरी कामगार पक्ष करणार उपोषण . रामेश्वर वायाळ‌.

Khozmaster
2 Min Read
चिखली

सामान्य जनतेच्या न्यायी हक्कासाठी येत्या १० नोव्हेंबर २०१३ रोजी शोषित व पीडित जनतेसाठी रामेश्वर वायाळ यांचे आमरण उपोषण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनसह मा जिल्हाधिकारी साहेब यांना दि. 17/10/2023 रोजी त्रस्त गावकऱ्यांच्या दोन हजार सह्यांचे निवेदन दिले होते
कष्टकरी कामगार शेतकरी शेतमूजर यांच्या हक्क आणि अधिकारासाठी शासनास वेळोवेळी लेखी निवेदन देऊन जनतेच्या मागण्या निवारण्याचे काम झाले नाही. परंतू या निगरगठ्ठ शासनाला जाग आली नाही. सामन्य जनतेशी त्यांना काही देणे-घेणे नाही. म्हणून शिवरायाची शिवशाही आणण्यासाठी व बाबासाहेबांची लोकशाही वाचवण्यासाठी जनतेच्या हितासाठी आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जनतेला न्याय मिळत नाही. तो पर्यंत अमरण उपोषण येत्या १० नोव्हेंबर २०२३ पासून सरंबा फाटा, हायवे रोड, देऊळगांव मही, ता. दे. राजा, जि. बुलडाणा येथे सुरु करणार आहे.
तरी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
मायबाप जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रमुख मागण्या
सिंदखेड राजा मतदार संघातील गाव जोडण्याऱ्या रस्त्यांना ग्रामिण दर्जा देऊन रस्ता मजबुती करण करण्यात यावे. संरबा फाटा ते पाडळी फाटा हा रस्ता खुपच खराब झालेला आहे. या रस्तयाचे काम तात्काळ करण्यात यावे, या रस्त्याला मुख्य जिल्हामार्ग प्रजिमा दर्जा देण्यात यावा.
पाडळी शिंदे ते खैरव हि सुटलेली लांबी प्रजिमा ३३ ह्याचे काम तात्काळ मजबुतीकरणासह करण्यात यावे. अंढेरा फाटा ते मलकापूर पांग्रा ह्या अती चाळणी झालेल्या खड्डयाच्या रस्त्याचे तात्काळ नविन काम करून होणारे जिवघेणे अपघात थांबवुन जनतेला न्याय द्यावा.
सुरा ते शिवणी आरमाळ, बायगांव ते खदान फाटा, नारायणखेड ते निमगांव गुरु, नागणगांव ते सुरा या रोडचे रखडलेले काम हे तात्काळ करून ठरवून दिलेल्या वेळेत व नियमात का
0 9 5 0 0 1
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *