काही दिवसापूर्वी आपल्या पातूर शहरातील सीमा संजय वानखडे नामक स्त्री आपल्या लहान बाळासह पातूर येथून हरविली असता तिचा ,

Khozmaster
1 Min Read
काही दिवसापूर्वी आपल्या पातूर शहरातील सीमा संजय वानखडे नामक स्त्री आपल्या लहान बाळासह पातूर येथून हरविली असता तिचा ,परिवाराने व शहरातील समाजसेवीकांकडून शोध सुरु झालं .

मधील काळात अंबेजोगाई येथून एक व्हीडीओ वायरल झालं , तेथून रेल्वेने आणखी कुठे सीमा व तिचे बाळ सोबत निघून गेले परंतु शोध लागला नाही ,
अश्यातच आज आपल्याच पातूर शहरातील
आदित्य विष्णु फुलारी हा भारतीय रेल मधे मेंटनन्स चे कार्य बजावतो, आपले कर्तव्य बजावत असताना नेहमी प्रमाणे प्रवास करत असताना कल्याण रेल्वे स्टेशन येथे
सीमा तायडे ही महिला निदर्शनास आली , व तिच्याशी आदित्य ने ओळख पटवून रीतसर कल्याण स्टेशन येथील पोलीस कर्मचारी व रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क करुन सीमा तायडे या महिलेला आदित्य कल्याण ते पुणे रेल्वे ने सोबत घेऊन पुणे पर्यंत प्रवास करणार आहे व पुणे येथून राहुल वाघमारे हे पातूर साठी रवाना होत आहे , आदित्य च्या या सामाजिक कामगिरी बद्दल त्याला सलाम 🙏🏻 🙏🏻💐💐
0 9 4 9 9 4
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *